सिडको

सिडकोमध्ये विविध पदांच्या ५७ जागांवर भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 12, 2017, 09:06 PM IST

आता सिडको घरांची लॉटरीही ऑनलाइन

म्हाडाप्रमाणे आता नवी मुंबईतील सिडकोकडून सदनिकांची विक्री ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवारपासून सीवूडस् इस्टेट हाऊसिंग योजनेतील शिल्लक सदनिकांसाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकृती व संलग्न प्रक्रिया राबवण्यात सुरुवात करण्यात आली.

Nov 7, 2017, 08:27 AM IST

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात यल्गार

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला.  विमानतळ बांधकामासाठी सुरु असलेले मायनिंगचे काम मोर्चा काढून पुन्हा थांबवले गेले आहे.  

Oct 13, 2017, 04:26 PM IST

नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?

सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे  नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.  एकूण  २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे.  हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे. 

Jul 18, 2017, 10:33 PM IST

नवी मुंबईकरांना सिडकोचा मोठा दिलासा, पुनर्विकासाचा अडथळा दूर

नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत. 

May 2, 2017, 09:06 PM IST

सिडकोच्या 'त्या' इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

नवी मुंबई मधल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Apr 12, 2017, 11:22 PM IST

नैना प्रकल्पाची जबाबदारी सिडकोवर

नैना प्रकल्पाची जबाबदारी सिडकोवर

Nov 19, 2015, 10:36 PM IST

नाशिकमध्ये पुन्हा एकदा जळीतकांड

नाशिकमध्ये पुन्हा एकदा जळीतकांड

Oct 31, 2015, 09:13 PM IST

घर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे

नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.

Oct 15, 2015, 11:17 AM IST