सिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ
सिडको गृहप्रकल्प ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Oct 5, 2019, 06:47 PM ISTमुंबई । राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर
महाराष्ट्र राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर यापुढे घेता येणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतला आहे.
Sep 10, 2019, 10:15 AM ISTनवी मुंबई : सिडको स्नेहसंमेलनाचा राजेशाही थाट पाहा
नवी मुंबई : सिडको स्नेहसंमेलनाचा राजेशाही थाट पाहा
Mar 27, 2019, 11:45 AM ISTमुंबई । सीडकोची घरे होणार स्वत:च्या मालकीची
सिडकोची मिळणारी घरे 99 वर्षे कराराच्या लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोत राहणाऱ्या नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार असल्याने नाशिकमधील घर धारकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.
Dec 21, 2018, 12:05 AM ISTसिडको लवकरच ७९ हजार ७७१ घरांची योजना राबवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन
Dec 17, 2018, 08:53 PM ISTनेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार
नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
Oct 10, 2018, 10:40 PM ISTनवी मुंबई | जमीन भ्रष्टाचाराचे आरोप करणारे काँग्रेस नेते तोंडघाशी पडले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 07:32 PM ISTनाशिक: 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमामुळे बंद व्यायामशाळा अन् वाचनालयं खुली
आयुक्त मुंढे यांनी अवघ्या दोन तासात केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले.
May 27, 2018, 08:57 AM ISTनाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?
याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय
May 26, 2018, 10:07 PM ISTनाशिकच्या सिडकोमधील अनधिकृत बांधकाम तोडणार - आयुक्त मुंढे
31 मेच्या आत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे नाहीतर मनापकडून 31 मे नंतर तोडले जाईल असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
May 26, 2018, 11:53 AM ISTआता, नाशिकमध्येही उभा राहणार नागरिक विरुद्ध तुकाराम मुंढे वाद?
मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय.
May 23, 2018, 11:36 PM ISTप्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.
Apr 25, 2018, 10:49 PM ISTप्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 09:04 PM ISTनवी मुंबई | सिडकोतील 47 सुरक्षारक्षकांची नोकरी गेली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 01:07 PM IST