'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही.
Dec 14, 2024, 10:30 PM ISTसिंधुदुर्गातील शिवरायांच्या पुतळा का पडला? उदयनराजेंनी सांगितली 2 प्रमुख कारणे
Udayanraje Bhosle Reaction: घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगित यावर राजकारण करु नये असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलंय.
Aug 31, 2024, 11:34 AM ISTशिल्पकार जयदीप आपटे फरार, घराबाहेर राडा, तर मिटकरी म्हणतात 'आपटेवर...'
Chatrapati Shivaji Maharaj Stutue : सिंधुदुर्गनंतर आता कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात पाहाणी करण्यात आली. तर शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदल, राज्य सरकारची संयुक्त समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.
Aug 29, 2024, 02:41 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 28, 2024, 11:50 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?
Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता.
Aug 26, 2024, 08:33 PM ISTशिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर
साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.
Jul 10, 2024, 04:53 PM ISTमोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
Jan 7, 2024, 03:55 PM IST
Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'
Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक आहे.
Jun 20, 2023, 03:25 PM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर
Mumbai Goa Highway: गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे.
Jun 17, 2023, 05:01 PM ISTSummer Vacation Destinations : कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे
Beautiful Tourist Destinations in Konkan : कोकण म्हटलं की डोळ्यसमोर उभा राहतो तो बहरलेला निसर्ग. कोकणचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. ज्यांनी कोकण पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी कोकण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही दहा ठिकाणी पाहिल्यावर लक्षात येईल की, किती निसर्गाची देणगी कोकणाला मिळाली आहे. सुंदर ठिकाणांना तुम्ही भेट द्या आणि एकदम फ्रेश व्हा. एकदा का निसर्गाच्या सानिध्यात गेलात की तुम्ही हरवून गेलाच म्हणून समजा. जाणून घ्या कोकणातील या ठिकाणांबद्दल...
May 19, 2023, 04:05 PM ISTHoli Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार
MSRTC Extra Buses For Holi 2023 : मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 7, 2023, 03:57 PM ISTराज्यात मान्सून दाखल, सिंधुदुर्गात बरसला पहिला पाऊस
IMD Alert Monsoon Enters Kokan From Goa
Jun 10, 2022, 06:55 PM ISTकोकणातील गणपतीपुळेतील अंगारकी यात्रोत्सव आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द
कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
Feb 28, 2021, 03:18 PM ISTसिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
Feb 8, 2021, 06:45 PM ISTसिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह
सिंधुदुर्ग | लपून-छपून सरकार स्थापन केलं - अमित शाह
Feb 7, 2021, 05:25 PM IST