सायबर क्राईम

30 ते 40 मिनिटांत पैसे दामदुप्पट; इन्स्टाग्रामवरुन लूट केल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स आरोपी

 इन्स्टाग्रामवर रील्स स्टार मोठ्या प्रमाणात पेड प्रमोशन करत असतात. याच पेड प्रमोशनच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक झाली आहे. तीन रील स्टार आरोपी ठरले आहेत.  

Jul 15, 2023, 11:54 PM IST

लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक

मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 9, 2023, 06:23 PM IST

'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब

गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.

Apr 6, 2023, 03:04 PM IST

Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Mar 2, 2021, 02:05 PM IST

सावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!

एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. दरम्यान,  महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber ​​Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे.  

Dec 24, 2020, 08:50 AM IST

बँकेचा अधिकारी असल्याचं भासवत मिसेस मुख्यमंत्र्यांना चक्क २३ लाखांचा चुना

अताउल अन्सारी गेल्या तीन दिवसांपासून या मिसेस मुख्यमंत्र्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत होता

Aug 7, 2019, 09:58 PM IST

इंटरनेट हल्ल्यांच्या रडारवर भारत...

आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हल्ल्यांचा वेग वाढलाय. वेब अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वायरस हल्ल्यांच्या टार्गेटवर भारताचा क्रमांकही आघाडीवर आहे. 

Aug 23, 2017, 04:33 PM IST

एकनाथ खडसे गृहराज्य मंत्र्यांवर भडकले

भाजप नेते एकनाथ खडसेंचा आक्रमक अवतार मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाला. सायबर क्राईमच्या मुद्यावरून गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली. सायबर क्राइमचा मी बळी आहे. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप माझ्यावर झाले, पण हे आरोप बोगस निघाले, असं सांगत खडसेंनी गृह राज्यमंत्र्यांना अडचणीत आणलं. विरोधकांनीही यावेळी खडसेंना साथ दिली.

Jul 25, 2017, 03:28 PM IST

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता सायबर क्राईम विंग

मोबाईलवर इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. या वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

Jan 14, 2015, 02:13 PM IST

आता डेबिट कार्डवरही लागणार तुमचा फोटो!

देशात वाढत असलेल्या डेबिट कार्ड यूजर्सच्या सुरक्षेबाबत बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खास मार्गदर्शक तत्त्वे सुचवले आहेत. आरबीआयनं देशातील सर्व बँकांना डेबिट कार्डवर खातेधारकाचा फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध होती. सोबतच आता ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढता येणार आहे, ज्यात कार्ड हरवल्यास ग्राहकाला त्याचा विमा कव्हर मिळेल. 

Jul 27, 2014, 03:21 PM IST

सायबर क्राईम, मोबाइल वापरताय सावधान.....

भारतातील मोबाइल फोन वापरणारे ५० टक्के लोक हे सुरक्षेच्या उपायाविनाच मोबाइल फोनचा वापर करीत आहेत.

Mar 13, 2013, 03:34 PM IST