एकनाथ खडसे गृहराज्य मंत्र्यांवर भडकले

भाजप नेते एकनाथ खडसेंचा आक्रमक अवतार मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाला. सायबर क्राईमच्या मुद्यावरून गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली. सायबर क्राइमचा मी बळी आहे. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप माझ्यावर झाले, पण हे आरोप बोगस निघाले, असं सांगत खडसेंनी गृह राज्यमंत्र्यांना अडचणीत आणलं. विरोधकांनीही यावेळी खडसेंना साथ दिली.

Updated: Jul 25, 2017, 03:28 PM IST
एकनाथ खडसे गृहराज्य मंत्र्यांवर भडकले title=

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसेंचा आक्रमक अवतार मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाला. सायबर क्राईमच्या मुद्यावरून गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली. सायबर क्राइमचा मी बळी आहे. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप माझ्यावर झाले, पण हे आरोप बोगस निघाले, असं सांगत खडसेंनी गृह राज्यमंत्र्यांना अडचणीत आणलं. विरोधकांनीही यावेळी खडसेंना साथ दिली.