सायकल

सायकल नियमित चालवा, आरोग्यदायी फायदे मिळवा

आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण...

Aug 8, 2018, 11:53 AM IST

व्हिडिओ : धोनीला स्टंट करताना पाहिलं नसेल तर आत्ता पाहा...

'हे केवळ मस्तीसाठी आहे... याला तुम्ही घरी आजमावू शकता' 

Aug 2, 2018, 04:16 PM IST

नागपूरचे डॉ. अमित समर्थ जगतल्या सर्वात लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत

नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ  ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत सहभागी होणार आहे.

Jul 10, 2018, 10:38 PM IST
PT2M29S

असा शोधा चोरीस गेलेला लॅपटॉप आणि सायकल

 या वस्तू कोणी चोरी करून दूर नेण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या मोबाईलवर आलार्म वाजणार आहे.

Jun 7, 2018, 07:51 PM IST

पिंपरी चिंचवड | मंदारची सायकल फोटोग्राफी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 09:11 PM IST

... जेव्हा सुप्रिया सुळे सायकल चालवतात

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क सायकल चालवतात

May 25, 2018, 09:59 PM IST

पाणीपुरीसाठी 'हा' करायचा सायकल चोरी !

आवडत्या पदार्थांचं नावं ऐकलं तर ते खाण्याचा मोह वारंवार टाळणं शक्य नसतं. अशातच तो पदार्थ पाणीपूरी असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

Feb 26, 2018, 08:08 PM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST

थेट केपटाऊनमधून : सायकल आणि समुद्रवेडा रिआन मॅनसर

थेट केपटाऊनमधून : सायकल आणि समुद्रवेडा रिआन मॅनसर 

Feb 16, 2018, 09:27 PM IST

सलमानच्या सायकल चालविण्यावर पोलिसांनी घातली बंदी

मुंबई पोलिसांनी सलमानला खुलेआम सायकल चालविण्याची परवानगी नाकारली आहे.

Jan 11, 2018, 02:26 PM IST

नऊवारी साडी घालून महिलांची सायकल-सवारी!

मुंबईमध्ये अनोख्या सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये महिलांनी चक्क नऊवारी नेसून सायकल चालवली.

Dec 9, 2017, 11:46 PM IST

सायकल चालवायला आवडतं, मग ओला आहे सेवेशी !

ग्राहक ओलाच्या अॅपचा वापर करुन  सायकल बूक करून या सेवचा लाभ घेऊ शकतात.

Dec 2, 2017, 07:57 PM IST

'हा' पंतप्रधान राजाला भेटायलाही सायकलवरून जातो ...

नेदरलॅन्ड - देशाचा पंतप्रधान रस्त्यावर उतरला की त्याच्यासोबत गाड्यांचा ताफा, सुरक्षारक्षकांचा लवाजमा असतो.

पण नेदरलॅन्डमध्ये मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. 

नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुते हे राजाला भेटायला चक्क सायकलवरून गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत आहेत. रूते यांनी राजाच्या महालाबाहेर स्वतः त्यांची सायकल लावली.

Oct 15, 2017, 05:24 PM IST