सायकल

हमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत

88 Years Ago Bycycle Bill Viral : सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या काळात किती रुपयांना सायकल मिळत होती हे पाहून आता अवाक व्हायला होईल.

Oct 5, 2023, 09:28 PM IST

भिडे मास्तरांच्या जमान्यातील सायकलचं बील Viral, 88 वर्षांपूर्वी इतकी होती किंमत

सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत

Dec 2, 2022, 08:08 PM IST

मुंबई पोलिसांची ही सायकल साधीसुधी नाही !

सध्या मुंबई पोलिसांत (Mumbai Police) चर्चा आहे ती एका सायकलची. ही सायकलच आहे एकदम भारी ( Bicycle of Mumbai Police) 

Jan 2, 2021, 07:36 AM IST

सायकल भक्त : तब्बल ५ लाख ७० हजारांच्या सायकलची खरेदी

काय आहेत सायकलची वैशिष्ट्ये 

Nov 24, 2020, 06:14 PM IST

बिस्किट, पाण्यावर ७ दिवस १४०० किमी सायकलने प्रवास करत गाव गाठलं

सायकलने सलग ७ दिवस १४०० किमी प्रवास

May 3, 2020, 05:09 PM IST

Corona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Apr 12, 2020, 05:10 PM IST

खासदार नवनीत राणांचा सायकल चालवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

 पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 19, 2020, 01:26 PM IST

उपमुख्यमंत्री सायकलवरुन ऑफिसला पोहोचतात तेव्हा...

आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात आला आहे.

Nov 4, 2019, 04:29 PM IST

आवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान

वांद्रे येथे तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो 

Sep 24, 2019, 01:26 PM IST

सुपरकारच्या वेगानं धावली सायकल, ताशी १७४ किलोमीटर वेग

ताशी १७४ किलोमीटर वेगाने सायकल चालवून नवा विश्वविक्रम केला आहे. 

Aug 21, 2019, 08:17 PM IST

नियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक

 सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते. 

Jun 27, 2019, 04:08 PM IST

एका लग्नाची गोष्ट, 'यासाठी' चक्क सायकलवरून काढली वरात!

सध्या इंधन बचत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एका नवरदेवाने आपल्या वधूसह चक्क सायकलवरून वरात  काढली. 

Dec 14, 2018, 11:00 PM IST

VIDEO: शिखर धवनचा छोटासा 'अपघात'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शिखर धवनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

Oct 7, 2018, 09:01 PM IST