साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!
उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.
Sep 21, 2016, 03:10 PM ISTपरशा आणि नागराजच्या आयुष्यातील घटनांमध्ये हे आहे साम्य...
'सैराट'मधला परशा आणि या भूमिकेची निर्मिती करणारा नागराज... या दोघांमध्ये काही साम्य आहे का? 'सैराट'मधली दृश्यं आणि नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही साम्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
May 15, 2016, 02:34 PM ISTलग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?
विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
Jan 30, 2016, 02:59 PM IST<B> <font color=#6A0888> वर्ष १९४७ = वर्ष २०१४ : अगदी कॉपी... पेस्ट!</font></b>
याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही... येत्या काही दिवसांत येऊन ठेपलेलं वर्ष - २०१४ आणि वर्ष – १९४७ हे कॅलेंडरप्रमाणे एकसारखे असल्याचं दिसून येतंय. अगदी कॉपी... पेस्ट!
Dec 26, 2013, 06:43 PM IST