सामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!
अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.
Apr 24, 2018, 12:06 AM ISTजळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा
लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...
Apr 9, 2018, 05:28 PM ISTधुळे - हट्टी - अल्पशिक्षीत शेतकऱ्याने पार पाडला सामूहिक विवाह सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:18 PM ISTअसं एक न्यारं गाव ... एकाच मांडवात अनोखा विवाह सोहळा
"एक गांव एक लग्न तिथी" अशी परंपरा एका गावात गेल्या 28 वर्षापासुन पाळली जाते. गावातील गरीब असो वा श्रीमंत, किंवा कोणत्याही जातीचा. गावातील ज्यांचे विवाह वर्षभरात जुळतात अश्या सर्वांचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिले जातात. या गावातील हा अनोखा विवाह सोहळा.
Apr 20, 2017, 01:21 PM ISTनांदेड - सामूहिक विवाह सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 09:51 PM ISTभाजपनं आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा
भाजपनं आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा
Apr 17, 2016, 08:39 PM IST