सापडले १०६ कोटी

मोठ्या बिझनेसमनकडे सापडले १०६ कोटी, मुख्य सचिवाच्या घरी छापे

सीबीआयने काळापैसा बाळगल्याप्रकरणी व्यापारी शेखर रेड्डी यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआय कडक कारवाई करतांना दिसत आहे. सीबीआयने त्यांना कोर्टात हजर केलं. ३ जानेवारीपर्यंत रेड्डींना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dec 21, 2016, 06:33 PM IST