सातारा

साताऱ्यातील श्री जितोबा बगाड यात्रेत गुलालाची उधळण; पाहा भारावणारे क्षण

satara news : देवदेवतांची स्वरुपं आणि त्यांच्याविषयीच्या धारणा, उत्सवही बदलतात. अशा या बहुरंगी आणि बहुढंगी महाराष्ट्रात 'जत्रा' ही संकल्पना कैक वर्षांपासून अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.

May 3, 2024, 02:29 PM IST

पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...

Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे. 

 

Apr 15, 2024, 09:59 AM IST

सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट; 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा

साताऱ्या जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे.  सातारा जिल्ह्यात 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

Apr 3, 2024, 08:16 PM IST

Maharashtra News : पर्यटकांवर 'टोल'धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागला

Pune News : राज्यात प्रवास महागला; सुट्टीच्या तोंडावर वाढीव खर्चाची बातमी. 'या' टोलनाक्यावर आता आकारली जाणार जास्तीची रक्कम 

Mar 29, 2024, 08:56 AM IST

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

रामदास आठवलेंच्या कारला अपघात, ताफ्यातील गाडीने कंटेनरला दिली धडक

Ramdas Athawale Car Accident : सातारामधील वाईजवळ हा अपघात घडला. यात सुदैवाने रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झालेली नाही.

 

Mar 21, 2024, 07:08 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?

CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली. 

Jan 23, 2024, 01:52 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली सातारा येथील पाल यात्रा. ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे. 

Jan 22, 2024, 09:25 PM IST

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST

महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशांवर; आताच बॅग उचलून निघा आणि पाहा इथली कमी गर्दीची ठिकाणं

Offbeat places to visist in mahabaleshwar : महाबळेश्वरच्या वेण्णालेक भागात पारा 10 तर बाजारपेठ भागात 15 अंशांवर खाली आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे असल्याने ऊनही जाणवत नाहीये.  

Nov 24, 2023, 11:05 AM IST

Maratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?

Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.

Nov 18, 2023, 08:35 PM IST

सुपरकारच्या किंमती एवढा रेडा; उदयनराजेंनी केले रेड्यासोबत फोटो सेशन

साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा चर्चेचा विषय ठरला आहे. या रेड्याच्या किंमतीत एक अलिशान कार खरदी करता येईल. 

Oct 19, 2023, 10:41 PM IST

मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत

Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे. 

Oct 13, 2023, 08:21 PM IST

धक्का लागला आणि... सातारा एसटी बस स्थानकात गर्दीमुळे विद्यार्थीचा मृत्यू

सातारा येथील वाई बस स्थानकात गर्दीमुळे एका विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे. गर्दीत धक्का लागल्याने ही मुलगी खाली पडली. यावेळी  एसटी बस खाली चिरडून तिचा मृत्यू झाला आहे. 

Aug 12, 2023, 08:10 PM IST

सातारा येथे विचित्र अपघात; 15 मिनिटांत चौघांचा जीव वाचला

सातारा यथे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात कार कोसळली. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावले आहेत. 

Aug 12, 2023, 07:36 PM IST