साईबाबा संस्थान

सावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Jun 22, 2023, 03:21 PM IST

Shirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

Shirdi Sai Baba Donation :  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह

Dec 29, 2022, 06:41 PM IST

पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे. 

Aug 10, 2019, 12:51 PM IST

शिर्डी | साईबाबा संस्थानाच्यावतीने होलिकापूजन

शिर्डी | साईबाबा संस्थानाच्यावतीने होलिकापूजन

Mar 1, 2018, 06:09 PM IST

शिर्डीत ११ फेब्रुवारीला साई इंटरनॅशनल मँरेथॉन स्पर्धा

शिर्डीत य़ेत्या ११ फेब्रुवारीला साई इंटरनँशनल मँरेथाँन स्पर्धा आयोजित केली आहे.  

Jan 24, 2018, 08:30 AM IST

शिर्डीत ११ फेब्रुवारीला साई इंटरनॅशनल मँरेथॉन स्पर्धा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 07:59 AM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला उच्च न्यायालयाचा दणका, स्थानिकांकडून स्वागत

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबद खंडपीठाने शिर्डी साईबाबा संस्थान निवडीबर ताशेरे ओढल्याने ग्रामस्थांनी स्वागत केलेय. स्थानिकांना साईबाबा संस्थानावर घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Nov 30, 2017, 09:45 PM IST

शिर्डी । साईबाबांच्या पादुका संदर्भात त्रीसदस्यीय समिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:49 AM IST

शिर्डीत ग्रामस्थ आणि साई संस्थान यांच्यातील संघर्ष तीव्र

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साई समाधीला काचा लावत साईभक्तांना गेल्या काही वर्षांपासून मनोभावे दर्शन घेण्यापासन साईबाबा संस्थानकडून रोखण्यात येत होते. आता या विरोधात आंदोलन तीव्र झालेय.

Jun 24, 2017, 11:48 PM IST

साईबाबा संस्थानाकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 500 कोटी रुपये

शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत. 

Apr 29, 2017, 10:01 PM IST

साईबाबा संस्थानकडून नववर्षात योजनांचा पाऊस, मोफत उपचार

शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने नववर्षात योजनांचा पाऊस पाडलाय. नवीन वर्षात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजनप्रसाद देण्याबरोबर संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात आता मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 4, 2017, 07:28 PM IST

शिर्डीतील साईबाबा संस्थान अध्यक्षपदी बिल्डर हावरे

 लाखो साई भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. अध्यक्षपदी बिल्डर सुरेश हावरे यांची निवड करण्यात आली आहे.

Jul 29, 2016, 11:57 PM IST

सिध्दीविनायक शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थान भाजपकडे

शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे. 

Jul 13, 2015, 11:12 AM IST

साईबाबा संस्थान विश्वस्तांविरूध्द गुन्हा

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Mar 3, 2012, 02:52 PM IST