Pune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!
Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय.
May 27, 2024, 08:11 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
May 27, 2024, 09:08 AM ISTPune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार
Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
Oct 3, 2023, 05:33 PM ISTPune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Oct 1, 2023, 04:15 PM ISTआमदार रोहित पवार यांचे कोरोना यौद्धांसोबत रक्षाबंधन
रोहित पवारांनी 'ही' दिली ओवाळणी
Aug 3, 2020, 11:53 AM ISTससून हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा डॉ. चंदनवालेंच्या बदलीला विरोध
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची अचानक बदली
Apr 17, 2020, 12:22 PM IST