सल्ला

प्रणव धनकवडेला गुरूंचा सल्ला

प्रणव धनकवडेला गुरूंचा सल्ला

Jan 5, 2016, 05:22 PM IST

आईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे. 

Jan 3, 2016, 12:13 AM IST

कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला

कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला

Nov 21, 2015, 06:58 PM IST

वेगळ्या झालेल्या आई-बाबांना ६ वर्षाच्या मुलीचा सल्ला

 ही मुलगी तिच्या वयाच्या मानानं फार मोठी मतं व्यक्त करते, ही कन्या तशी खूपच समजदार समजली जाते.

Sep 27, 2015, 06:27 PM IST

मुंबईत भाजपची बैठक, अमित शाह देणार कानपिचक्या?

भाजपाच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजपाच्या पश्चिम विभागाची बैठक आज मुंबईत रंगशारदा इथे सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शाह हे अनेकांना कानपिचक्या देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 9, 2015, 12:57 PM IST

'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

Jan 13, 2015, 07:58 PM IST

‘हृदयविकारा’बद्दल हे तुम्हाला माहीत हवंच...

आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल. 

Nov 22, 2014, 07:05 PM IST

भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार

 लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

Sep 15, 2014, 07:06 PM IST

राहुल गांधींनी मौन सोडावं, दिग्विजय सिंहांनी सुनावलं

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवं, असं परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीत ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती तरुणांना आकर्षित करु शकली आणि ४४ वर्षीय व्यक्ती यात अपयशी ठरली ही दुर्दैवी बाब आहे असं सांगत दिग्गीराजांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. 

Aug 31, 2014, 09:50 PM IST

नाना पाटेकरांनी पुण्यात तरुणांना काय दिला सल्ला

 तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात तरुणांना दिला. पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित 'ऑन लाईन तरुणाई' या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्य़ा वैयक्तीक आठवणी शेअर केल्या.

Jul 24, 2014, 08:30 PM IST