सल्ला

तिसऱ्या सामन्याआधी सेहवागने धोनीला दिला हा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपूरम येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण केले जात होते.

Nov 7, 2017, 02:16 PM IST

नारायण राणेंविषयी केसरकरांचा भाजपला सल्ला

राणे शिवसेनेचे आमदार फोडण्याची भाषा करताहेत हे आमदार पैशाच्या जीवावर फोडणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Sep 23, 2017, 09:36 PM IST

विलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर...

अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला.

Sep 21, 2017, 07:27 PM IST

राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. 

Apr 22, 2017, 08:19 PM IST

योगी आदित्यनाथ यांना ट्विंकल खन्नाचा सल्ला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे.

Mar 26, 2017, 02:33 PM IST

कपिल-सुनीलच्या वादावर बोलला सलमान, कपिलला दिला सल्ला

बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कपिल शर्मा एक चांगले मित्र तर आहेत. पण कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झाल्याल्या भांडणावर सलमान खानने कपिलला सल्ला दिला आहे. कपिलने आपल्या  स्टारडमवर नियंत्रण ठेवावे असं सलमान खानने म्हटलं आहे.

Mar 26, 2017, 01:14 PM IST

रणवीरला एक्स गर्लफ्रेंडचा न मागता सल्ला...

रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा बॅंड बाजा बारात या सिनेमाच्या वेळी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, आता या सगळ्या गोष्टींना या दोघांनी पूर्णविराम दिलाय.

Mar 22, 2017, 05:08 PM IST

'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'

रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.

Dec 3, 2016, 06:09 PM IST

टीना डाबीला अतहरशी विवाह मोडण्याचा हिंदू महासभेचा 'फुकट' सल्ला!

२०१५ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करणारी टीना डाबीनं याच परिक्षेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी नातं जोडल्याचं जाहीर केलं... आणि उलट - सुलट चर्चेला उधाण आलं. हिंदू महासभेनं तर तिच्या या निर्णयाला 'लव्ह जिहाद'शी जोडलंय. 

Nov 30, 2016, 04:52 PM IST

नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य

काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.

Nov 10, 2016, 08:58 AM IST

मुलायमसिंग यादव यांच्या सल्ल्यानंतर झाले सर्जिकल स्ट्राईक

सर्जिकल स्ट्राईकचं भाजपकडून राजकारण सुरु आहे आणि त्याचं श्रेय निवडणुकीत घ्यायचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.

Oct 9, 2016, 04:37 PM IST

अपत्यप्राप्तीसाठी वादग्रस्त 'सनातन'चा अजब सल्ला...

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चर्चेत आलेली 'सनातन संस्था' पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

Oct 7, 2016, 10:25 PM IST