वेगळ्या झालेल्या आई-बाबांना ६ वर्षाच्या मुलीचा सल्ला

 ही मुलगी तिच्या वयाच्या मानानं फार मोठी मतं व्यक्त करते, ही कन्या तशी खूपच समजदार समजली जाते.

Updated: Sep 27, 2015, 06:28 PM IST

मुंबई : ही मुलगी तिच्या वयाच्या मानानं फार मोठी मतं व्यक्त करते, ही कन्या तशी खूपच समजदार समजली जाते, यू-ट्यूबवर तिच्या नावाचं एक चॅनेल सुद्धा आहे. पाहा ती आपल्या आई-बाबांना काय सल्ला देतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.