अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.
Sep 11, 2016, 09:31 AM ISTराज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.
Sep 11, 2016, 09:31 AM IST