सर्जिकल स्ट्राईक

सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्कारानं सन्मान

भारताने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील 19 जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिका-यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कमांडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यात 4 पॅराचे मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र, गोरखा रायफलचे हवालदार प्रेम बहादूर रेश्मी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे.

Jan 26, 2017, 08:54 AM IST

अखेर, चंदू चव्हाण मायदेशी परतले!

सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका झालीय. वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलंय. 

Jan 21, 2017, 04:20 PM IST

'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल

Jan 3, 2017, 10:17 PM IST

मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद

काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

Nov 11, 2016, 07:16 PM IST

रोखठोक : सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट

सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट 

Nov 11, 2016, 12:19 AM IST

मोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Nov 10, 2016, 11:48 AM IST

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे ६ साईड इफेक्ट्स

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.

Nov 9, 2016, 07:02 PM IST

हॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'

हॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'

Nov 1, 2016, 07:44 PM IST

'सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला आम्ही घेणार... सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल... अशी धमकी मिळाल्याची तक्रार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं नोंदवलीय.

Oct 27, 2016, 09:35 PM IST

'29 सप्टेंबरलाच छोटी दिवाळी साजरी केली'

भारतीय लष्करानं 29 सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला.

Oct 24, 2016, 09:24 PM IST

काळा पैसा-भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधानांचा इशारा

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Oct 22, 2016, 09:18 PM IST

सर्जिकल स्ट्राईक याआधीही झाली होती - केंद्र सरकारची माहिती

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Oct 19, 2016, 10:11 AM IST

ऐका संघाचा आणि सर्जिकल स्ट्राईकचा संबंध

ऐका संघाचा आणि सर्जिकल स्ट्राईकचा संबंध

Oct 18, 2016, 12:09 AM IST