सर्जिकल स्ट्राईक

'खून की दलाली'वर राहुल गांधींची सारवासारव

'खून की दलाली'वर राहुल गांधींची सारवासारव

Oct 7, 2016, 05:00 PM IST

'खून की दलाली'वर राहुल गांधींची सारवासारव

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. 

Oct 7, 2016, 11:06 AM IST

माजी डीजीएमओनी काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईकचे दावे फेटाळले

याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आलेले नाहीत. ज्यावेळेला कारवाई केले जाते त्यावेळी जवान थोड्याफार प्रमाणात एलओसी पार करतात

Oct 7, 2016, 09:16 AM IST

नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली-राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. 

Oct 6, 2016, 10:27 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...

भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?

Oct 6, 2016, 07:26 PM IST

रशियानंतर 'सर्जिकल स्ट्राईक'ला आणखी एक देशाचं समर्थन

रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय. 

Oct 6, 2016, 04:27 PM IST

'केजरीवाल हे माकड आहे त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे'

प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ट्विट करत अरविंद केजरीवालवर टीका केली आहे. वर्मा म्हणतात की, 'मला असा वाटयचं की जेव्हा केजरीवाल मफलरमध्ये असायचं तेव्हा ते माकडासारखे दिसतात. पण लष्करावर केलेल्या टीकेनंतर आता खरच असं वाटू लागलं आहे की ते माकड आहेत.'

Oct 6, 2016, 09:31 AM IST

संसदेच्या सुरक्षा समितीला दाखवण्यात येणार सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईककरून दहशतवादी तळांवर हल्ले केले.

Oct 6, 2016, 09:18 AM IST

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली

होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय. 

Oct 5, 2016, 09:03 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.

Oct 5, 2016, 10:21 AM IST

सर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.

Oct 5, 2016, 08:44 AM IST

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

Oct 4, 2016, 05:26 PM IST