मुंबई | देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
Bank Unions Call For two Day Strike Over Wage Revision
May 30, 2018, 08:55 AM ISTदेशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.
May 30, 2018, 08:34 AM ISTGOOD NEWS: या बँकेत जर तुमचे खाते आहे तर घरबसल्या मिळणार या सुविधा
सरकारी बँकांची अवस्था सुधारण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. बँकिंग रिफ़ॉर्म्समध्ये सरकार काही रक्कम बँकांना देणार आहे. ही रक्कम बँकांवरील ताण कमी करण्यासाठी असेल मात्र याचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे.
Jan 25, 2018, 03:27 PM ISTकंपन्याना आणखी ५५ हजार ३५६ कोटींचं कर्ज माफ
सरकारी बँकांनी कर्ज थकवलेल्या कंपन्यांचं कर्ज, माफ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे कंपन्या तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती झाली आहे.
Dec 4, 2017, 09:45 PM ISTमुंबई | कर्जमाफीसाठी राज्य सरकारचं राज्यातील बँकांना साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:51 PM ISTतर या १५ सरकारी बँकांचं होणार विलीनिकरण
देशातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनिकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
Aug 24, 2017, 07:57 PM ISTसरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
May 4, 2017, 02:57 PM ISTसरकारी बँकांच्या तिमाही निकालानं बाजारात हादरे
सरकारी बँकांच्या तिमाही निकालानं बाजारात हादरे
Feb 11, 2016, 04:26 PM ISTखुशखबर! सरकारी बँकांमध्ये ६० हजार जागांसाठी मेगाभरती
तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. लवकरच सरकारी बँकामध्ये नोकरीसाठी मेगाभरती होणार आहे. देशातील सर्व सरकारी बँकांमध्ये ६० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
Dec 19, 2015, 08:43 AM ISTविधानसभेतील मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:27 PM ISTकर्जपुरवठा करणाऱ्या बँका उध्वस्त केल्या कोणी? - मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तर दिलं. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणारच अशी ग्वाही आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
Jul 20, 2015, 06:07 PM ISTसरकारी बँकांमध्ये ५६ हजार नोकरभरती
येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.
Feb 18, 2013, 04:24 PM IST