नर्सिंग शिकायचं असेल, तर नवऱ्याचं पत्र आणा !, समानतेच्या हक्काला हरताळ
पुरूषप्रधान संस्कृतीचं प्रतिक असलेली ही अट रद्द करण्याची मागणी होतेय.
Dec 29, 2020, 01:58 PM ISTखबरदार! महिलांपेक्षा अधिक कमवाल तर कायदेशीर कारवाई होणार
सरकारने केलेला कायदा सर्व पाळणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे. तसेच, २५ किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना हा कायदा लागू असणार आहे.
Jan 22, 2018, 08:20 PM ISTस्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...
भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय.
Jan 4, 2018, 10:21 AM ISTलग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?
विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
Jan 30, 2016, 02:59 PM ISTफेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!
फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.
Jul 10, 2015, 08:53 AM IST