सपा

LIVE : विधानसभा निवडणूक निकाल - यूपी,उत्तराखंडमध्ये भाजपला तर पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत, गोवा-मणीपूरमध्ये चुरस

गेल्या दोन महिन्यांपासून साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 

Mar 11, 2017, 07:58 AM IST

उत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय. 

Mar 10, 2017, 01:23 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  

Feb 27, 2017, 09:35 AM IST

मोदी-शहा दहशतवादी, सपा नेत्याची जीभ घसरली

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी तीन टप्प्याचं मतदान झालं असून उर्वरित चार टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे.

Feb 20, 2017, 09:17 PM IST

सपाच्या उमेदवाराकडून खुलेआम पैशेवाटप, गुन्हा दाखल

अवघ्या दोन तासात झी 24 तासच्या बातमीची दखल घेऊन सपाच्या उमेदवार आयेशा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं गोवंडी पोलिसात आयेशा शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

Feb 7, 2017, 03:44 PM IST

काँग्रेस-सपाच्या आघाडीनं मुयालम नाराज, प्रचारही करणार नाहीत

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे

Jan 29, 2017, 09:57 PM IST

एमआयएमच्या एन्ट्रीने काँग्रेस, सपाला धसका

एमआयएमच्या एन्ट्रीने काँग्रेस, सपाला धसका 

Jan 27, 2017, 09:52 PM IST

पंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका

समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.

Jan 2, 2017, 04:32 PM IST

सपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित

 सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Jan 1, 2017, 04:34 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 20, 2016, 05:39 PM IST