सपा

'...तर भाजपवाले विचारतील सुहागरात्र इथेच का साजरी केली?'

राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे

Dec 20, 2017, 04:08 PM IST

गुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा

समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.

Oct 23, 2017, 03:37 PM IST

मुलायम सिंह..? नको रे बाबा..! अमर सिंह

समाजवादी नेते मुलायमसिंह यादव यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह यांनी 'मुलायम सिंह? नको रे बाबा..!' असा पवित्रा घेतला आहे. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Sep 20, 2017, 02:03 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीवरुन सपा आणि टीएमसीमध्ये फूट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 

Jul 17, 2017, 11:45 AM IST

योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेला केलं संबोधित

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेला संबोधित केलं. यावेळी योगींनी म्हटलं की, सत्ताधारी आणि विरोधक सोबत मिळून काम करावं लागेल. आपल्याला जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.

Mar 30, 2017, 04:34 PM IST

पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

Mar 23, 2017, 01:43 PM IST

उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाची 11 महत्त्वाची कारणं

उत्तरप्रदेशात तब्बल 300 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपनं विरोधकांना पाणी पाजलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मोदींना या पाच विधानसभा निवडणुकांत बसणार, असं विरोधकांकडून म्हटलं जातं होतं... मोदींच्या करिशा पुन्हा एकदा या निवडणुकांत दिसून आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

Mar 11, 2017, 02:53 PM IST

सोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.

Mar 11, 2017, 02:45 PM IST

यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

Mar 11, 2017, 02:25 PM IST

...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!

'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.

Mar 11, 2017, 02:22 PM IST

अखिलेश यादवांच्या पराभवाची पाच महत्त्वाची कारणं...

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीला धूळ चारत भाजपनं बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपनं उत्तरप्रदेशात स्पष्टपणे बहुमतच मिळवलं नाही तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर सपा-बसपा-काँग्रेसची दाणादाण उडालीय.

Mar 11, 2017, 01:34 PM IST

मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?

उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...

Mar 11, 2017, 12:54 PM IST

उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 

Mar 11, 2017, 10:58 AM IST