सन्मान

सचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण

क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.

Feb 20, 2016, 04:32 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

'महिला केवळ सेक्स किंवा मनोरंजनासाठी नाहीत'

राजधानी दिल्ली सहीत देशातील विभिन्न भागांत समोर आलेल्या बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी बॉलिवूड वर्तुळालाही हादरा बसलाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं अशाच घटनांवर टीका केलीय. 

Dec 11, 2014, 02:54 PM IST

`तुह्या धर्म कोंचा`ला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा सन्मान

आहिराणी चित्रपट `तुह्या धर्म कोंचा` ला सामाजिक समस्यांवर आधारित सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

Apr 16, 2014, 07:39 PM IST

खाशाबा जाधवांचं ऑलिम्पिक पदक समुद्रात फेकू - रंजीत जाधव

भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.

Jan 2, 2014, 09:45 PM IST

आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

Oct 30, 2013, 11:37 PM IST

विश्वास नांगरे पाटील यांना शौर्यपदक

मुंबईवरील 26-11च्या हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांशी लढणारे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना राष्ट्रपतींचं शौर्यपदक मिळालंय. तर विविध कारवायांमध्ये सहभागी होऊन प्राणांची बाजी लावणाऱ्या २० पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा काल शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला.

Aug 15, 2013, 01:37 PM IST

सचिन : `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`; कांगारुंचा तिळपापड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सकाळी `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटविश्वात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, ही घोषणा ऑस्ट्रेलियातील नागरिकांना रुचली नाही. त्यामुळे कांगारू चांगलेच भडकले आहेत.

Oct 16, 2012, 08:37 PM IST

सचिनला ऑस्ट्रेलियाचा सलाम

भारतीयांनी सचिनला कधीचंच क्रिकेटचं दैवत्व बहाल केलं होतं...मात्र ऑस्ट्रेलियानंही सचिनच्या क्रिकेटमधील पराक्रमाला कुर्निसात घातलाय

Oct 16, 2012, 04:37 PM IST