सत्यजित देशमुख

काँग्रेसला आणखी एक झटका, सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार

झी 24 तासाचे वृत्तं खरे ठरले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बरोबर शिराळा तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले.

Sep 15, 2019, 09:38 PM IST
Sangali Satyjeet Deshmukh Join BJP Party tomorrow 5 Sep 2019. PT3M14S

सांगली | सत्यजित देशमुखांचा काँग्रेसला रामराम, भाजपमध्ये जाणार

सांगली | सत्यजित देशमुखांचा काँग्रेसला रामराम, भाजपमध्ये जाणार

Sep 15, 2019, 08:55 PM IST

सांगलीत पुन्हा राजकीय भूकंप, भाजप-शिवसेना देणार मोठा दणका

सांगली  जिल्ह्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 

Sep 15, 2019, 07:53 AM IST

सत्यजित देशमुखांचा भाजपा प्रवेश निश्चित ?

सत्यजित देशमुख हे भाजपाकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jul 22, 2019, 08:27 AM IST