संसदेचं अधिवेशन

कोरोनामुळे शिवसेना खासदार अधिवेशनासाठी गैरहजर राहणार

भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Mar 22, 2020, 11:53 PM IST

गुजरात निवडणुकीमुळे अधिवेशन पुढे ढकललं, काँग्रेसचा आरोप

संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपलीय.

Nov 22, 2017, 09:44 AM IST

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

Nov 16, 2016, 08:02 AM IST

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Feb 5, 2014, 09:49 AM IST

आता लढा संसदेबाहेर, भाजप भूमिकेवर ठाम

‘कोळसा खाण घोटाळा’ देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात युपीए सरकारचेच मंत्री अडकल्याचा आरोप भाजपनं आज एका पत्रकार परिषदेत केलाय.

Sep 7, 2012, 03:57 PM IST

‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’

कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

Aug 23, 2012, 12:20 PM IST

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 

संपूर्ण जगात आर्थिक आरिष्टात सापडलं आहे

 

Mar 12, 2012, 12:46 PM IST