आयला...! एक महिला आणि दीडशे हेअरस्टाईल्स?
महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगल्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असं एका संशोधनात आढळून आलंय. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.
Oct 20, 2013, 04:43 PM IST... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!
एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.
Sep 13, 2013, 08:09 AM ISTशांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!
आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.
Sep 4, 2013, 02:29 PM ISTपैशाच्या तंगीचा बुद्धीमत्तेवर परिणाम!
पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.
Sep 3, 2013, 08:05 AM ISTशिवांबूने चार्ज होणार मोबाईल?
मानवी मूत्रामध्ये अनेक रोग बरे करण्याची क्षमता आहे. शिवांबूची शक्तीचा आणखी एक फायदा करून भविष्यात मोबाईल फोन चार्ज होऊ शकणार आहे! ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी दावा केला की मानवी मूत्राचा वापर करून ते मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करू शकतात.
Jul 17, 2013, 04:58 PM ISTस्थूल महिलांच्या बाळाला हृद्यरोगाची शक्यता
स्थूल मातेपासून जन्मास येणाऱ्या बाळाला जन्मत: हृदयरोगाची शक्यता जास्त असते. तसेच हृदयाची रचना गुंतांगुंतीची होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
Mar 1, 2013, 05:50 PM ISTहा पहा पेपर टॅब्लेट... आता घडीही घालता येणार टॅब्लेटची
अवजड डेस्कटॉप कॉम्प्युटरची जागा घेणारा लॅपटॉपही आता कालबाह्य होणार आहे. कारण याच लॅपटॉपची जागा पुढील पाच वर्षांत कागदासारखा पातळ असलेला ‘पेपर टॅबलेट’ घेणार आहे.
Jan 9, 2013, 03:35 PM ISTमांसाहारी खाणाऱ्यांनो सावधान, शाकाहारी जास्त जगतात
मांसाहार म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत... मांसाहार करणारा वर्गही तसा फार मोठा आहे... पण आता जरा या गोष्टीकडेही लक्ष द्या.
Oct 16, 2012, 12:46 PM IST