संधिवात

Health : संधिवात म्हणजे काय? काय आहेत संधिवाताची लक्षणे आणि उपचार?

जसजसे वय वाढत जाते तसे लोकांना संधिवाताचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, संधिवाताची लक्षणे काय आहेत? त्यावर उपचार काय आहेत? जाणून घ्या सविस्तर 

Aug 23, 2024, 01:06 PM IST

दररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका

Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका.  प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे. 

Aug 1, 2024, 02:59 PM IST

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

कोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल!

जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..

Jan 6, 2018, 10:14 PM IST

हितगुज | दिवस थंडीचे आणि संधिवाताचे २१ नोव्हेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 05:41 PM IST

संधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार

संधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

Dec 3, 2015, 05:11 PM IST

तरूणांमध्ये का वाढतोय आर्थराइटिस आजार

आधुनिक जीवन शैलीमुळे अनेक वेळा आपल्या त्रास होतो, थकवा येतो. पण धावपळीच्या जीवनात या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पण होणाऱ्या त्रासाला थकवा म्हणून दुर्लक्षित करणे हे चुकीचे आहे. कदाचित हे संधिवाताचे (आर्थराइटिस) लक्षण असू शकते. आजची स्थिती पाहता हा आजार तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

Aug 31, 2013, 02:44 PM IST