संदीप सिंह

... तर सुशांतसिंह राजपूत प्रकरण भाजप विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aug 30, 2020, 01:05 PM IST

SSR case: पंतप्रधान मोदींच्या बायोपिकसाठी गुजरात सरकारने संदीप सिंहला पैसे दिले?

संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला 

Aug 30, 2020, 10:04 AM IST

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी - गृहमंत्री देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.  

Aug 29, 2020, 06:21 PM IST

सुशांतसिंह प्रकरण : संदीप सिंहला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न - काँग्रेस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संदीप सिंह याला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.  

Aug 29, 2020, 05:43 PM IST

सुशांत सिंह राजपूत 'या' चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणार होता

खास मित्राने शेअर केलं चित्रपटाचं पोस्टर...

Jun 20, 2020, 10:14 PM IST

'त्याला केवळ तूच वाचवू शकत होतीस'...सुशांतसाठी मित्राची इमोशनल पोस्ट

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Jun 20, 2020, 02:08 PM IST

हरियाणाचा क्रिकेटर संदीप सिंहचा अपघाती मृत्यू

हरियाणाचा प्रथम श्रेणीचा २५ वर्षीय क्रिकेटर संदीप सिंह याचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील मुंडाल इथं ही दु्र्घटना घडली. ट्रॅक्टरखाली चिरडला गेल्यानं संदीपचा मृत्यू झाला.

Feb 8, 2014, 03:00 PM IST