संदीप पाटील

संदीप पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतून माघार

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी काही परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतू

Oct 1, 2019, 11:46 AM IST

संदीप पाटील यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून फेसबूकवर बनावट अकाउंट बनवल्याची घटना समोर आली आहे.

Aug 27, 2019, 06:52 PM IST

'गंभीरच्या स्वभावात समस्या, एका चुकीमुळे गमावलं भारतीय टीममधलं स्थान'

आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 

Apr 29, 2018, 09:22 PM IST

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत संदीप पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, याचा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघातूनच काढून टाकले असते, असा गौप्यस्फोट क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे. 

Sep 22, 2016, 05:23 PM IST

सचिनला निवृत्त होण्यासाठी भाग पाडण्यात आलं?

14 नोव्हेंबर 2013 हा दिवस कोणताही सच्चा क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला अलविदा केला.

Sep 12, 2016, 06:31 PM IST

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

May 23, 2016, 07:35 PM IST

संघर्षाला हवी साथ : मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के

मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के

Jun 13, 2015, 11:07 PM IST

युवराज सिंगच्या नावाची निवड समितीत चर्चा नाही : संदीप पाटील

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र, या टीममध्ये युवराज सिंग याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु ऑफ स्पिनर हरभज सिंग याने कमबॅक केले. टीमची घोषणा करताना युवीच्या नावाची चर्चाही झालेली नाही, अशी स्पष्ट कबुली निवड समितीचे मुख्य संदीप पाटील यांनी दिली.

May 20, 2015, 07:58 PM IST

'लाचखोर ऑफ द डे' संदीप पाटील

लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आणखी एक मोठा अधिकारी सापडला आहे. मालेगावच्या प्रांताधिकाऱ्याला तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. 

Feb 25, 2015, 04:25 PM IST

मी सचिनला निवृत्तीचा सल्ला दिला नाही - संदीप पाटील

मी सचिन तेंडुलकर याला निवृत्तीचा सल्ला दिलेला नाही. तसेच निवृत्तीबाबत त्याच्याशी काहीही बोललो नाही, असा खुलासा निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी पीटीआयशी बोलताना केला आहे.

Sep 18, 2013, 03:29 PM IST

संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीत फेरबदल करण्यात आलेले आहे.

Sep 27, 2012, 03:49 PM IST