संजीव कपूर

‘खाना खजाना’ फेम सेलिब्रिटी शेफ Sanjeev Kapoor, लेकिच्या लग्नात भावूक; सोशल मीडियावर Photo Viral

Sanjeev Kapoor यांची लेक कोणा अभिनेत्रीहून कमी सुंदर दिसत नव्हती... त्यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यानिमित्त समोर आलेल्या फोटोंना पाहून तुम्हालाही तुमचे बाबा आठवतील... 

Oct 12, 2022, 07:59 AM IST

म्हणून शेफ संजीव कपूर आज बनवणार ८०० किलो खिचडी

भारतात घराघरामध्ये 'खिचडी' हा पदार्थ हमखास बनवला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा एक पदार्थ म्हणजे 'खिचडी'. त्यामुळे चविष्ट आणि बहुतांश लोकांना आवडणारी खिचडी जगभरात पोहचावी म्हणून प्रयत्न केले जात आहे.  नवी दिल्ली मध्ये आज ( 4 नोव्हेंबर) रोजी 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट मध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सुमारे ८०० किलो खिचडी बनवणार आहे. या विश्वविक्रमाने 'खिचडी' जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

Nov 4, 2017, 08:20 AM IST

गरीबांच्या खिचडीला 'अच्छे दिन'

गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या ताटात हमखास आढळणाऱ्या खिचडीला आता सरकार भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करणार आहे.

Nov 2, 2017, 08:22 AM IST

VIDEO : असे बनवा मथुरेचे पेढे

जगात अशी अनेक ठिकाणे असतात जी तेथील खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असतात. भारतातही अशी भरपूर ठिकाणे आहेत ज्यांची ख्याती खाद्यपदार्थांसाठी आहे. त्यापैकीच एक म्हणजे मथुरा. मथुरा हे ठिकाण धार्मिक पर्यटानासोबतच पेढ्यांसाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. तेथील पेठे हे मथुराची खासियत आहे. मात्र आता तुम्हाला स्पेशली या पेढ्यांसाठी मथुराला जायची गरज नाही. शेफ संजीव कपूर घेऊन आलेत तुमच्यासाठी खास मथुराच्या पेढ्यांची रेसिपी. पाहा कसे बनवतात हे पेढे

Nov 8, 2016, 12:22 PM IST

पाहा कशी बनवली जाते 'पोहा इडली'

नाश्त्यामध्ये पोहा इडली तुम्ही कधी खाल्ला आहे का...? पाहा कसा बनवला जातो हा नाश्त्याचा हा प्रकार.

Sep 20, 2016, 03:50 PM IST

Recipe: संजीव कपूरकडून शिका झटपट 'व्हेज उपमा'

तुम्हाला सकाळचा झटपट नास्ता हवा असेल तर संजीव कपूरची ही रेसिपी पाहा. 'व्हेज उपमा' कसा तयार करायचा.  

Apr 5, 2016, 12:12 PM IST

मोदींनी चाखली संजीव कपूर यांच्या हाताची चव!

आखाती क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 

Aug 17, 2015, 03:53 PM IST