VIDEO : असे बनवा मथुरेचे पेढे

जगात अशी अनेक ठिकाणे असतात जी तेथील खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असतात. भारतातही अशी भरपूर ठिकाणे आहेत ज्यांची ख्याती खाद्यपदार्थांसाठी आहे. त्यापैकीच एक म्हणजे मथुरा. मथुरा हे ठिकाण धार्मिक पर्यटानासोबतच पेढ्यांसाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. तेथील पेठे हे मथुराची खासियत आहे. मात्र आता तुम्हाला स्पेशली या पेढ्यांसाठी मथुराला जायची गरज नाही. शेफ संजीव कपूर घेऊन आलेत तुमच्यासाठी खास मथुराच्या पेढ्यांची रेसिपी. पाहा कसे बनवतात हे पेढे

Updated: Nov 8, 2016, 12:22 PM IST
VIDEO : असे बनवा मथुरेचे पेढे title=

मुंबई : जगात अशी अनेक ठिकाणे असतात जी तेथील खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असतात. भारतातही अशी भरपूर ठिकाणे आहेत ज्यांची ख्याती खाद्यपदार्थांसाठी आहे. त्यापैकीच एक म्हणजे मथुरा. मथुरा हे ठिकाण धार्मिक पर्यटानासोबतच पेढ्यांसाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. तेथील पेठे हे मथुराची खासियत आहे. मात्र आता तुम्हाला स्पेशली या पेढ्यांसाठी मथुराला जायची गरज नाही. शेफ संजीव कपूर घेऊन आलेत तुमच्यासाठी खास मथुराच्या पेढ्यांची रेसिपी. पाहा कसे बनवतात हे पेढे