मुंबई | समसमान वाटपावर शिवसेनेची माघार नाही - संजय राऊत
मुंबई | समसमान वाटपावर शिवसेनेची माघार नाही - संजय राऊत
Oct 31, 2019, 07:10 PM ISTशिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत
शिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत
Oct 31, 2019, 11:15 AM IST'एकत्र येण्यातच दोघांचं हित'; शिवसेनेचा सूर नरमला
निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा सूर आता नरमला आहे.
Oct 30, 2019, 09:20 PM ISTशिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले
भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
Oct 30, 2019, 08:05 PM IST'महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल', सेनेचा भाजपला टोला
महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
Oct 30, 2019, 03:03 PM ISTमुंबई | भाजप कुठपर्यंत ताणणार तेच बघायचंय - संजय राऊत
मुंबई | भाजप कुठपर्यंत ताणणार तेच बघायचंय - संजय राऊत
Oct 29, 2019, 06:45 PM ISTमुंबई । शिवसेना आणि भाजप सत्तासंघर्ष शिगेला
शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेत भाजपचाच पाच वर्षे मुख्यमंत्री असेल सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे
Oct 29, 2019, 04:15 PM ISTमुंबई । सीएमनी फणा काढून बोलण्याची गरज नाही - संजय राऊत
भाजपने नाराजी व्यक्त करत काँग्रेस विरोधात लिहून दाखवा, असे प्रति आव्हान दिले आहे. या जोरदार उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीविराेधात तेव्हा लिहले म्हणून २०१४ ला युतीची सत्ता आली, हे लक्षात ठेवा. माझ्यावर फणा काढायची गरज नाही, पक्षाची भूमिका मी मांडत आहे, असे रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, याची क्लिपही दाखवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हाेते सत्तेत अर्धा वाटा देण्याचे.
Oct 29, 2019, 04:05 PM ISTCMनी सत्तेत अर्धा वाटा देण्याचे केले होते मान्य - संजय राऊत
शिवसेनेने सुरुवातीपासून सत्तेत अर्धा वाटा हवा, अशी आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर भाजपनेही आक्रमक.
Oct 29, 2019, 02:58 PM IST'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत...,'
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
Oct 29, 2019, 01:41 PM IST'आमच्याकडे इतर पर्याय', संजय राऊत यांचा भाजपला इशारा
भाजप-शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसतं आहे.
Oct 29, 2019, 11:27 AM ISTसरकार खोटे गुन्हे, राजकीय खून करू शकतं - संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 'झी २४ तास'ला स्फोटक मुलाखत दिली आहे. संजय राऊत या मुलाखतीत म्हणाले,
Oct 28, 2019, 06:37 PM ISTExclusive | संजय राऊत यांची स्फोटक मुलाखत
Exclusive | संजय राऊत यांची स्फोटक मुलाखत
Oct 28, 2019, 06:35 PM ISTवाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ! शिवसेनेच्या मनात नेमकं काय?
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात हालचाली वाढू लागल्या आहेत.
Oct 25, 2019, 01:31 PM IST