संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्यानावे पर्यटकांना ऑनलाईन गंडा

एसजीएनपीद्वारे यासंदर्भात पोलीस तक्रार देण्यात आली असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 

Nov 6, 2019, 06:49 PM IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आणि दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला. 

May 3, 2019, 08:54 PM IST

Good News : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढतेय

मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांबद्दलची कॅमेरा टँपिंगच्या माध्यमातून रोचक अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय उद्यानातील बिबिट्य़ांटच्या संख्या आता ४१ च्या घरांत पोहोचली आहे. त्यापेक्षा राष्ट्रीय उद्यानातील बिबटे हे भटकंतीला पंसती देणारे - भटके असल्याचं समोर आलं आहे.   

Feb 7, 2018, 11:42 AM IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मादी बिबट्याचा मृत्यू

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'राधा' या मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. 

May 21, 2017, 06:32 PM IST

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

May 11, 2012, 08:46 PM IST

ठाण्याच्या तलावातून मगरीची पाठवणी

ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडून बोरीवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसीविहार या तलावात रवानगी केली

Apr 26, 2012, 08:16 PM IST