श्रीलंकेविरुद्ध

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यानंतर 'धोनी'चे रिटायरमेंट

हा सामना एका 'धोनी'च्या रिटायरमेंटचा साक्षीदार असणार आहे. 

Dec 4, 2017, 03:42 PM IST

श्रीलंकेविरुद्ध वनडेसाठी धोनीने केली जोरदार तयारी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गुरुवारी वनडे एक्सपर्टसोबत भरपूर सराव केला.

Aug 18, 2017, 04:19 PM IST

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.

Aug 9, 2017, 02:41 PM IST