श्रीरामपूर

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत

राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी, मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटूंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.

Mar 21, 2023, 06:11 PM IST

अहमदनगर-श्रीरामपूरला अवकाळी पावसाने झोडपले, धान्य भिजले

 अवकाळी पावसाने आज अहमदनगरमधील श्रीरामपूर शहरासह वाकडी, गणेशनगर भागाला झोडपून काढले.  

Feb 8, 2020, 10:25 PM IST
Rain in Ahmednagar, Shrirampur PT33S

अहमदनगर । श्रीरामपूर - नगरमध्ये अवकाळी पाऊस, धान्य भिजले

अहमदनगर । श्रीरामपूर, नगरमध्ये अवकाळी पाऊस, धान्य भिजले

Feb 8, 2020, 08:15 PM IST

... आणि शरद पवार यांच्या संतापाचा भडका उडाला

शरद पवार यांच्या संतापाचा शुक्रवारी भडका उडाला.  

Aug 30, 2019, 04:03 PM IST

उद्धव ठाकरे श्रीरामपूर दुष्काळी दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत.  

Jun 23, 2019, 08:04 AM IST

श्रीरामपूर : जयंत ससाणेंच्या अडचणींत वाढ

जयंत ससाणेंच्या अडचणींत वाढ

Dec 2, 2016, 09:29 PM IST

काँग्रेसचे ८ नगरसेवक फुटलेत, श्रीरामपुरात महाआघाडीला पाठिंबा

श्रीरामपूर नगरपरिषदेत धक्कादायक राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवकांनी महाआघाडीशी हात मिळवणी केली आहे.

Dec 2, 2016, 10:40 AM IST

व्हॉटसअपच्या माध्यमातून सुरू झालं 'जलयुक्त शिवार'

सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. 

May 17, 2016, 12:22 PM IST

ही दृश्यं तुमचं लक्ष विचलीत करू शकतात... विजेचा शॉक लागून मृत्यू

ही दृश्यं तुमचं लक्ष विचलीत करू शकतात... विजेचा शॉक लागून मृत्यू

Nov 24, 2015, 10:52 AM IST

आपलं गाव आपला गणपती : श्रीरामपूर, खंडाळा

श्रीरामपूर, खंडाळा

Sep 3, 2015, 12:18 PM IST

रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचं निधन

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शिंदे यांच्या निधनानं रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

Jan 27, 2015, 01:10 PM IST

बोअरमध्ये पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्याची सुटका

`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.

Feb 1, 2014, 11:00 AM IST

‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!

खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.

Dec 29, 2013, 05:22 PM IST

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.

Dec 30, 2011, 09:52 PM IST