बारबालांना मिळाली नवरात्रीची भेट, शोभा डेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM ISTमराठी प्राईम टाईम : शोभा डेंची अडचण कायम
लेखिका शोभा डे यांच्या विरोधात विधानसभेत दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, या स्थिगितीची विधीमंडळ दखल घेणार नाही, असं विधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीसही विधीमंडळ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात राज्य सरकारच निर्णय घेईल, असंही अनंत कळसे यांनी स्पष्ट केलंय.
Apr 28, 2015, 08:59 PM ISTमराठी प्राईम टाईम: हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे.
Apr 28, 2015, 01:03 PM ISTवादग्रस्त ट्विट शोभा डे यांना भोवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 05:27 PM ISTमराठी कलाकारांनी घेतला शोभा डेंचा समाचार
प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लेखिका शोभा डे यांनी केलेल्या विरोधाला मराठी कलाकारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 11, 2015, 02:49 PM ISTशिवसेनेची शोभा डेंच्या घरासमोर निदर्शनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 05:34 PM ISTशिवसेनेचा दहीमिसळ, वडापाव 'शोभा' डे
मराठी चित्रपटांना 'प्राईम टाईम' दिल्याने ट्विटरवरून टीका करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात त्यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांना दहीमिसळ आणि वडापाव भेट देण्याची शक्कल लढविली. यावेळी पोलिसांनी डे यांच्या घरासमोर कडक पाहारा ठेवला होता.
Apr 9, 2015, 04:40 PM ISTशाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका
मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय.
Apr 9, 2015, 01:00 PM ISTमराठीची 'शोभा' : शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग
शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग
Apr 8, 2015, 05:17 PM ISTशोभा डे यांच्या विरोधात हक्कभंग
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइम मिळण्याबाबत सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरून केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानसभेत पडले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारवर टीका केल्या प्रकरणी शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
Apr 8, 2015, 02:38 PM ISTमी माफी मागणार नाही- शोभा डे
स्वतंत्र तेलंगणाच्या घोषणनंतर मुंबई आणि महाराष्ट्रही स्वतंत्र होऊ शकतात, अशा अर्थाचं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या विरोधात शिवसैनिकांनी शोभा डेंच्या घरासमोर आज निदर्शन केलं. मात्र आपण माफी मागणार नसल्याचं शोभा डे यांनी म्हटलं आहे.
Aug 1, 2013, 06:27 PM ISTशोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड
शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jul 31, 2013, 07:29 PM ISTही पेज थ्री पार्टीतली ओकारी - शिवसेना
महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.
Jul 31, 2013, 03:49 PM ISTशोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.
Jul 31, 2013, 03:24 PM IST`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`
भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.
Mar 20, 2013, 11:53 AM IST