शॉर्टफिल्म

सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण!!

 आजवर नेहमीच आगळ्या वेगळ्या प्रयोगांच्या मालिकेत सागरिका म्युझिकने भर दिली आहे.

Nov 24, 2017, 04:55 PM IST

...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

Aug 11, 2017, 11:39 PM IST

व्हिडिओ : प्रत्यूषा बॅनर्जीची शेवटची शॉर्ट फिल्म

'बालिकावधू'फेम दिवंगत अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिची शेवटची शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलीय. 

Apr 1, 2017, 08:45 PM IST

३० जानेवारीपासून रंगणार ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’

'युनिव्हर्सल मराठी' आणि 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या ३० जानेवारी पासून नवी मुंबईच्या मराठी साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी (नवी मुंबई) येथे ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’ साजरा होणार आहे.

Jan 25, 2017, 04:37 PM IST

'व्हॅलेंटाईन'कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म

एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय... 

Feb 12, 2016, 04:09 PM IST

VIDEO : हा व्हिडिओ तुम्हालाही भावूक करेल

आयुष्यात तुम्ही एखाद्या वेळेस अॅडव्हेन्चर म्हणून केलेलं काम आमच्यासाठी मात्र दररोजचा खेळ आहे... हे आर्मिच्या जवानांचं वक्तव्य खरंच आहे. 

Jan 28, 2016, 01:40 PM IST

VIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं

आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Dec 8, 2015, 02:20 PM IST

VIDEO : या गावात पुरुष अनेक विवाह करतात कारण...

बहुपत्नीत्वाची कल्पना कायद्याला अमान्य असला तरी महाराष्ट्रातील काही खेड्यांत ही प्रथा आजही सुरू आहे... या बहुपत्नीत्वाची गरज का पडली असावी? किंवा ही प्रथा कुठून सुरू झाली असावी बरं... याचाच उलगडा 'एका' शॉर्टफिल्ममध्ये करण्यात आलाय. 

Nov 28, 2015, 04:14 PM IST

VIDEO : कोंकणाची शॉर्टफिल्म 'नयनताराज नेकलेस' वायरल!

काही दिवसांपूर्वी वायरल झालेली शॉर्टफिल्म 'अहल्या' तुमच्या लक्षात असेलच... याच शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांना आता दुसरी त्याच दमाची स्क्रीप्ट मिळालीय. 'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाजा येईलच.

Oct 17, 2015, 03:42 PM IST

युवराज सिंहचा भाऊ अभिनय क्षेत्रात, पाहा व्हिडिओ

भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंहचा भाऊ झोरावर सिंह अभिनयात उतरलाय. त्याची पहिली शॉर्टफिल्म 'द-किड' रिलीज झालीय. 

Aug 6, 2015, 03:33 PM IST

महाबळेश्वरवर शॉर्टफिल्म, मिलींद गुणाजी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर!

महाबळेश्वरचं विलोभनीय सृष्टीसौंदर्य देशभरात पोहचवण्यासाठी लघुपटाची निर्मिती केली जातेय. महाबळेश्वरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेता मिलिंद गुणाजी याचा सहभाग असलेल्या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला.

Oct 31, 2013, 08:38 AM IST