मुंबई : बहुपत्नीत्वाची कल्पना कायद्याला अमान्य असला तरी महाराष्ट्रातील काही खेड्यांत ही प्रथा आजही सुरू आहे... या बहुपत्नीत्वाची गरज का पडली असावी? किंवा ही प्रथा कुठून सुरू झाली असावी बरं... याचाच उलगडा 'एका' शॉर्टफिल्ममध्ये करण्यात आलाय.
दिग्दर्शक जयदीप सरकार यांनी ही शॉर्टफिल्म तयार केलीय. स्वाती भट्टाचार्य यांनी याचं लेखन केलंय.
महाराष्ट्रातलं उघड पण तितकंच दाहक, धक्कादायक सत्य समोर मांडण्याचं काम या शॉर्टफिल्ममधून करण्यात आलंय.
व्हिडिओ पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.