शेती

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

Aug 18, 2017, 03:28 PM IST

इंजिनिअरिंगपेक्षा शेतात रमणाऱ्या तरुणीची ही कहाणी...

नंदाताईंनंतर अजून एका शेतकरी तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या तरुणीने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करूनही आपल्या गावी कोकणात जाऊन काळ्या आईची सेवा करण्याला प्राधान्य दिलं. रिना केसरकर नावाची ही तरुणी नव्या पिढीसाठी म्हणूनच आदर्शवत ठरतेय. तिच्या जिद्दीची ही कहाणी... 

Aug 18, 2017, 02:30 PM IST

'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'

शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.

Jul 16, 2017, 04:13 PM IST

महिला बचत गटांसाठी शेतीचं प्रशिक्षण

महिला बचत गटांसाठी शेतीचं प्रशिक्षण

Jun 7, 2017, 04:52 PM IST

धरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी

राज्यातील धरणांमध्ये साठलेल्या गाळाचा उपयोग शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी करण्याबरोबरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयामध्ये या योजनेची अंमलबजावणीविषयक सविस्तर माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांना मागणीपत्राद्वारे गाळ काढण्यास परवानगी दिली जाणार आहे.

May 8, 2017, 10:28 PM IST

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST

शेती उत्पन्नाला लवकरच इनकम टॅक्स?

निती आयोग शेतीवर इनकम टॅक्स लावण्याच्या बाजूने आहे. सरकार लवकरच यावर निर्णय घेणार आहे.

Apr 26, 2017, 12:39 PM IST