कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट...
May 9, 2017, 04:44 PM ISTकर्जमाफीला आमचा विरोध नाही - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:22 PM ISTसोलापुरच्या कुर्डूवाडीत शेतकरी झाले संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2017, 08:57 PM ISTव्यापाऱ्यांचा माल उचलण्याचा आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:50 PM ISTतूर खरेदीत गौडबंगाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:17 PM ISTसमृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट, मेधा पाटकर यांचा आरोप
शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट सरकारने चालवला असून विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
May 6, 2017, 07:51 PM ISTशेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून मंत्री परदेश दौऱ्यावर
राज्यातल्या शेतक-यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावे.
May 5, 2017, 06:32 PM ISTकुणाची संघर्ष यात्रा तर कुणाची आसूड यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 08:29 PM ISTकोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 05:36 PM ISTशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल. शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करा, शेतीपंपाला २४ तास वीज द्या, मायक्रो फायनान्ससह अन्य कंपन्यांच्या जाचातून शेतक-यांना मुक्त करा आणि स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार आहे.
May 4, 2017, 08:44 AM ISTशेतकऱ्याच्या हमीभावावर कायद्याचा तोडगा
राज्य सरकारनं हमीभावावर अखेर कायद्याचा तोडगा काढलाय. हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी केल्यास गुन्हा ठरणार आहे.
May 3, 2017, 07:32 PM ISTशेतकऱ्याच्या मदतीला धावला सलमान खान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 05:21 PM ISTशेतकऱ्यांचे तूर, कांदा भाव मिळण्यासाठी मंत्रालयासमोर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 07:27 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
May 2, 2017, 04:17 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांनी मागणी केलीय.
May 2, 2017, 09:04 AM IST