शुभेच्छा 0

राशिभवविष्य 2018 : कसे राहील नवे वर्ष? कोणावर होईल लक्ष्मीची कृपा?

 आपल्या संकल्पाला 'अर्थ'पूर्णता लाभावी यासाठी आम्ही काही संकेत आपणास देऊ इच्छितो

Dec 30, 2017, 11:15 AM IST

अक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात. 

Dec 29, 2017, 08:16 PM IST

रणवीर सिंह ते अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सने साजरा केला Merry Christmas

25 डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. 

Dec 25, 2017, 05:53 PM IST

'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले.

Dec 13, 2017, 05:51 PM IST

लाडक्या 'थलैवा'ला चाहत्यांनी दिल्या अशा शुभेच्छा...

सगळ्यांचा लाडका 'थलैवा' म्हणजे रजनीकांतचा आज ६७ वा वाढदिवस... त्याच्या वाढदिवसाचं आगळं सेलिब्रेशनच चेन्नईच्या एका मॉलमध्ये करण्यात आलं. 

Dec 12, 2017, 11:42 PM IST

विराट कोहलीला थेट पाकिस्तानातून आल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत.

Dec 12, 2017, 12:18 PM IST

नव्याला शुभेच्छा देताना मामा अभिषेक झाला भावूक...

बीग बी अमिताभ बच्चन यांची नव्या नवेली आज २० वर्षांची झाली.

Dec 6, 2017, 10:51 PM IST

झी मराठी दिशा । दिशा आठवडापत्राला मान्यवरांच्या शुभेच्छा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:44 PM IST

झी मराठी दिशा : शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

झी मराठी दिशा : शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा 

Dec 5, 2017, 08:36 PM IST

झी मराठी दिशा : शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

'झी समूहा'च्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या 'झी मराठी दिशा' या नव्या आठवडापत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास शुभेच्छा दिल्यात.

Dec 5, 2017, 08:29 PM IST

'काँग्रेसला औरंगजेब राजच्या शुभेच्छा'

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dec 4, 2017, 04:18 PM IST

बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल

14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.

Nov 14, 2017, 11:23 PM IST

लालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे.

Nov 8, 2017, 05:55 PM IST

आडवाणींचा ९० वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी भाजप नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nov 8, 2017, 02:35 PM IST

जगाच्या सफरीसाठी निघालेल्या तरुणींना मोदींनी दिल्या शुभेच्छा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नौकाविहारातून 'आयएनएसव्ही तारिणी'त उपस्थितांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. 

Oct 20, 2017, 07:55 AM IST