शुभेच्छा 0

... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.

Nov 16, 2013, 10:08 PM IST

हॅपी बर्थ डे आशाताई!

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. आशा भोसले आज ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशा यांच्या जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली सांगलीत झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९४३ साली केली.

Sep 8, 2013, 01:06 PM IST

जन्माष्टमीच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा!

आज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.

Aug 28, 2013, 08:15 AM IST

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

"शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."

Aug 4, 2013, 09:11 AM IST

द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

`झी २४ तास`च्या प्रेषकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महाराष्ट्र दिन चिरायू होवो... ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मानाचा मुजरा.

May 1, 2013, 12:02 PM IST

द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या `झी २४ तास`कडून हार्दिक शुभेच्छा... सचिन तेंडुलकर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय.

Apr 24, 2013, 10:17 AM IST