शुभांगी अत्रे

भाभीजी म्हणते...मी पण चौकीदार

प्रत्येकाने चौकीदार व्हायला हवं

Apr 7, 2019, 11:44 AM IST

बिकीनी अवतारावरुन अंगुरी भाभी सोशल मीडियावर ट्रोल

सुपरहिट टीव्ही सीरियल भाभीजी घर पर है मधील अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेचा इन्स्टाग्रामवरील फोटो चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 19, 2018, 04:47 PM IST

दुसरी अंगूरी भाभी देखील सोडणार मालिका

टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' मालिकेतील पहिली अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिदें. 

Nov 28, 2017, 07:45 PM IST

नव्या 'अंगुरी भाभी'बद्दल पाहा, काय म्हणतेय शिल्पा शिंदे...

काही अगोदर 'भाभीजी घर पर हैं' या कार्यक्रमातून अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसलेल्या शिल्पा शिंदे आणि प्रोड्युसरमधला वाद काही संपतानाची चिन्हं दिसत नाहीत... त्यातच शिल्पानं आता सध्या 'अंगुरी भाभी'ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेवरही तोंडसुख घेतलंय. 

May 1, 2016, 12:30 PM IST

'भाभीजी' अखेर घरी परतली

कॉमेडी सीरियल 'भाभी जी घर पर है' मधील रौनक अर्थात भाभी जी अखेर आपल्या घरी परतलीये. सीरीयलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेली अंगुरी भाभीच्या रुपात आता शुभांगी अत्रे दिसणार आहे. विभूति जी यांची मेहनत फळाला आली आणि भाभी जी घरी परतली. त्यांनी अंगुरी भाभीला माहेराहून घरी आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते. 

Apr 26, 2016, 11:47 AM IST

आता ही अभिनेत्री करणार अंगुरी भाभीची भूमिका

भाभीजी घर पर है मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदेनं प्रॉड्युसरसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली.

Apr 16, 2016, 06:24 PM IST