शुटींग

PHOTO : प्रभासच्या साहोचं अबुधाबीत शुटींग सुरू

प्रभासच्या साहोचं अबुधाबीत शुटींग सुरू 

May 3, 2018, 05:33 PM IST

मुलगा तैमुरसोबत शुटींग करणार सैफ अली खान

२० डिसेंबरला सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने मुलाला जन्म दिला. 'तैमूर' असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. सैफ आता जानेवारीमध्ये त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये पत्नी करीना आणि तैमुरला सोबत घेऊन जाऊ इच्छितो.

Dec 27, 2016, 10:17 PM IST

विहिंपनं बंद पाडलं शाहरुखच्या रईसचं शुटींग

शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.

Feb 4, 2016, 10:42 PM IST

उदयपूर येथे 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शुटींग

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती निर्देशक सूरज बड़जात्या याच्या 'प्रेम रतन धन पायो' फिल्ममधील सलमान खान आणि सोनम कपूरची. सलमान एकानंतर एक हिट सिनेमे देत आलाय. त्यामुळे त्याचीच जास्त चर्चा आहे. सल्लू 'प्रेम रतन धन पायो'च्या शुटींगच्यावेळी काय करत होता, याचीही चर्चा सुरु झालेय. तो मिळालेल्या वेळात माकडांना खाऊ घालत असे.

Nov 13, 2015, 11:46 AM IST

शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला आला होता अक्षय कुमारचा राग

बॉलिवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणाऱ्या अक्षय कुमारवर बाका प्रसंग आला होता. शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा 'सिंह इज ब्लिंग'च्यावेळी सिंहाबरोबर शुटींग करत होता.

Sep 29, 2015, 04:35 PM IST

'ती' शुटींग पाहायला गेली आणि झाली अभिनेत्री

कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.

Jun 20, 2015, 08:35 AM IST

'ओह माय गॉड'चं शूटिंग थांबवण्यासाठी आमिरनं दिली होती ८ कोटींची ऑफर?

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सिनेमा ‘पीके’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं केवळ चार दिवसांत १०० करोडची कमाई केलीय. पण, याच सिनेमाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  

Dec 24, 2014, 11:06 AM IST

अभिनेत्री कायनात सेटवर करायची चोरी

बॉलिवुड अभिनेत्री कायनात अरोरा हिचा पहिला सिनेमा ‘ग्रॅड मस्ती’ हा आहे. या सिनेमामुळे ती खूप आनंदीत आहे. मात्र, आपण शुटींगच्यादरम्यान सेटवर चोरी करत होते, अशी तिनेच कबुली दिली आहे.

Aug 16, 2013, 08:06 AM IST

शुटींग दरम्यान अपघात, ६ वर्षाचा बालकाचा मृत्यू

हैदराबाद येथे मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचा कारवरील ताबा सुटल्याने एक सहा वर्षीय मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

Oct 27, 2012, 04:15 PM IST