शिविगाळ

मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर बदनामी आणि शिविगाळ - पोलीस आयुक्त परमबीर सिंह

हजारोंच्या संख्येनं ही फेक अकाउंट असल्यांचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

Oct 6, 2020, 03:19 PM IST
 Mumbai BJP Leader Pravin Darekar Use Bad Words During Sion_s Hospital Dead Body Exchange Agitation PT1M12S

मुंबई | महापालिका अधिकाऱ्याला शिविगाळ

मुंबई | महापालिका अधिकाऱ्याला शिविगाळ

Sep 15, 2020, 07:45 PM IST
Mumbai BJP Leader Pravin Darekar Use Bad Words During Sion_s Hospital Dead Body Exchange Agitation Update PT3M

मुंबई | महापालिका अधिकाऱ्याला शिविगाळ

मुंबई | महापालिका अधिकाऱ्याला शिविगाळ

Sep 15, 2020, 07:40 PM IST

शिवसेना आमदाराची महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ

आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.

Aug 22, 2013, 08:17 PM IST

सदाशिव अमरापूरकरांना 'रंगील्यांची' शिविगाळ

अभिनेते सदाशिव अमरापूरकरांना शिविगाळ झाल्याची घटना मुंबईतल्या वर्सोव्यात घडली आहे. वर्सोव्यातील पंचवटी सोसायटीत हा प्रकार घडला.

Mar 27, 2013, 10:32 PM IST