महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Oct 15, 2024, 11:13 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Jul 1, 2024, 09:01 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
Apr 20, 2024, 07:04 PM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTBig Breaking : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Mar 18, 2024, 07:32 PM IST
इकडे शिंदे गटात प्रवेश तर तिकडे सातमकरांना क्लिन चीट, महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप मागे
Ex Corporator Mangesh Satamkar: माजी नगरसेवक मंगेश सातमकर फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Jul 29, 2023, 10:09 AM ISTशिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे AI फोटो
अमित वानखेडे यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेले राजकारण्यांचे फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. अमित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचे AI फोटो आणले होते. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो-अमित वानखेडे सोशल मीडिया)
Jul 1, 2023, 03:38 PM IST