शिवसेना मंत्री

प्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा!

Sanjay Rathod Lobbying: महायुतीच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. 

Dec 12, 2024, 08:37 PM IST

शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास; संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास

Shivsen : महायुती सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आता सर्वांच्या नजरा लागल्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे. अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार झालंय. यामध्ये कोण पास आणि कोण नापास झालंय.

Dec 8, 2024, 09:08 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संजय राठोड गैरहजर, राजीनामा घेणार का ?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड अनुपस्थित

Feb 16, 2021, 02:11 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. 

Jul 9, 2020, 05:20 PM IST

अंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.

Oct 3, 2017, 02:49 PM IST

म्हाडा घर लॉटरी : शिवसेनेच्या या मंत्र्यांने सामान्यांच्या जखमेवर चोळले मीठ

म्हाडाची घरं म्हटली म्हणजे सामान्यांच्या स्वप्नातली घरे. मात्र,घरांच्या किंमती पाहिल्यातर सामान्यांचे स्वप्न अधुरे राहणार आहे 

Sep 15, 2017, 07:30 PM IST

खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी होईल : उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

Apr 6, 2017, 08:02 PM IST

सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ... तोच हा क्षण

गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

Dec 5, 2014, 10:16 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी

मंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी

Dec 5, 2014, 08:11 PM IST

गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

भाजप-शिवसेना य़ुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dec 5, 2014, 08:43 AM IST