शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड

 अवघ्या १ रुपयात थाळीची योजना प्रत्यक्षात उतरलीय. 

Dec 26, 2020, 05:07 PM IST

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

Oct 8, 2020, 09:13 PM IST

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

राज्यात २३ जूनपर्यंत ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात केले गेले आहे.

Jun 25, 2020, 07:21 AM IST

शिवभोजन योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत, आतापर्यंत भागवली इतक्या नागरिकांची भूक

 आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचे वितरण झाले आहे. 

Jun 20, 2020, 06:31 AM IST

राज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

 कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले. 

May 30, 2020, 07:59 AM IST

Corona : पुढचे ३ महिने एवढ्या रुपयांना मिळणार 'शिवभोजन' थाळी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

Apr 7, 2020, 08:13 PM IST
Nashik Shivbhojan thali PT2M10S

नाशिक | शिवभोजन थाळीचा अनेकांना आधार

नाशिक | शिवभोजन थाळीचा अनेकांना आधार

Mar 31, 2020, 09:05 PM IST

शिवभोजन थाळी १० ऐवजी ५ रुपयांत मिळणार

 मजूर कामगारांसाठी शिवभोजन थाळीचा विस्तार 

Mar 29, 2020, 01:09 PM IST
Ratnagiri 10 Rupees Shiv Tahli To Provide Chicken Dish PT58S

रत्नागिरी । चिकनमुळे कोरोना : भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीतून चिकन

सध्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धक्का घेतला आहे. चिकनमुळे कोरोना होता असा गैर समज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत रत्नागिरीत चिकनही देण्यात येत आहे.

Mar 16, 2020, 03:35 PM IST

१७ दिवसांत दोन लाख लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

Feb 12, 2020, 05:09 PM IST

तुमची 'शिवशाही थाळी' तर आमची 'दीनदयाळ थाळी'; भाजपकडून ३० रुपयांत जेवण

शिवसेनेची ही थाळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. 

Feb 12, 2020, 03:44 PM IST

पहिल्याच दिवशी शिवभोजन थाळी अर्ध्या तासात संपली

दुसऱ्याच दिवशी शिवभोजन थालीचं वास्तव समोर आलं

Jan 27, 2020, 05:11 PM IST

अशी असणार ठाकरे सरकारची 'शिवभोजन' थाळी

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने घोषणा केलेल्या १० रुपयात थाळीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 

Dec 24, 2019, 11:00 PM IST