शिंकणं

VIDEO : दिवसाला जवळपास 12 हजार वेळा शिंकतेय ही मुलगी!

12 वर्षांची कॅथरीन थोरनलेय शिंकण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहे... त्यामुळेच, दररोजची साधी साधी कामं करतानाही कॅथरीन वैतागून जातेय. 

Oct 8, 2015, 12:34 PM IST